Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

NEET | परीक्षेत बंसल क्लासेसचाच महाराष्ट्रात डंका |705 गुण मिळवून पलक जाजू अव्वल |

PARLI- BEED


 नुकताच NEET (UG)२०२३ निकाल लागला असून या वर्षी बंसल क्लासेसने महाराष्ट्र राज्यात  बाजी मारली आहे. पलक जाजू या विद्यार्थिनीने 705 गुण घेऊन अव्वल स्थान मिळविले आहे

.राजस्थान कोटा येथील बंसल क्लासेसने महाराष्ट्रात सर्वत्र आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात एका वर्षातच बंसल क्लासेसने आपले स्थान नीट परीक्षेच्या निकालात सर्वात वर नेऊन ठेवले आहे.


सारा जाफर ६९३, नेहरकर प्रद्युम्न ६८३, पार्थ कराड ६८०, पटेल निदा ६७७, ज्ञानेश्वर कटारे ६७०, शिवम शेळके ६७०,मोहम्मद सबुर ६६३, समर्थ अंबोरे ६६०, तनुज शर्मा ६५६, रमिज अहमद ६५२,पलक गुप्ता ६५१, गोविंद मुंडे ६५० या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. पाचशे पेक्षा जास्त गुण मिळविणारे बरेच विद्यार्थी बंसल क्लासेसने महाराष्ट्रात यावर्षी दिले आहेत. बंसल क्लासेस डे केअर, स्टडी मटेरियल,शंका निरसन वर्ग, मर्यादित विद्यार्थी संख्या, अनुभवी व तज्ञ शिक्षक, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम,डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन शिक्षण पर्याय, डी. एल.पी. इत्यादी पर्यायांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी तयारी करून घेत यशस्वी बनवले जाते.

बंसल क्लासेसने ३४ पेक्षा जास्त शाखा महाराष्ट्र राज्यात सुरु केल्या आहेत. ग्रामीण तथा शहरी भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.




बंसल क्लासेस महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक श्री.चंदुलाल बियाणी सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून लवकरच सर्व शहरात या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्यदिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. बंसल क्लासेस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.रामेश्वर बांगड सर, उपाध्यक्ष प्रा.कैलास घुगे, उपाध्यक्ष पूजा बियाणी, चीफ admin श्री. राकेश चांडक,  व्हॉईस स्टेट हेड श्री. एस.एस. कादरी, श्री.सत्यजित हैबते, सेल्स हेड श्री.नामदेव कराड, श्री.संजय मिर्जी, श्री.तुलसीदास खटके इत्यादीनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या