Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या भूमीकन्या बंसल क्लासेस महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा पूजा बियाणी- राठी

बंसल क्लासेस महाराष्ट्र... हो आताही थेट live जय महाराष्ट्र वाहिनीवर मुलाखत पाहा.....

बंसल क्लासेस महाराष्ट्र... जय महाराष्ट्र वाहिनीवर मुलाखत 


आपला ई पेपर | महाराष्ट्र | 

बंसल क्लासेस महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा, महिला उद्योजिका,तथा क्यूरिअस किड्स व बचपन प्ले ग्रुप यांच्या मुख्य प्रशासक माननीय सौ.पूजा चंदुलाल बियाणी - राठी यांची मुलाखत आज गुरुवार, दि. 29 जून 2023 रोजी सायं. 4.26 वाजता जय महाराष्ट्र या प्रसिद्ध वृत्तवाहिनीवर प्रेक्षपित होणार आहे. 


बियाणी पर्व - शैक्षणिक सेवेची यशोगाथा या विषयावर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत होणार आहे. 


स्वर्गीय मोहनलालजी बियाणी (काकाजी) नुकताच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित नगराध्यक्षा श्रीमती राधाबाई बियाणी व परिवार यांच परळीकर यांच्या सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या परिवारातील परळीच्या भूमीकन्या सौ.पूजा चंदुलाल बियाणी व त्यांच्याशी संलग्न विविध शैक्षणिक सेवा देणाऱ्या संस्था, या बाबतीत असणारे कार्य व विविध नोकरीच्या संधी अशा विविध मुद्दयांवर या मुलाखतीमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. 



ही  मुलाखत विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शनपर ठरणारी आहे. शैक्षणिक क्षेत्रातील समस्या यावरही कार्य करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी महत्वाची ठरणार आहे.

 *क्लासेसचाच डंका*

* https://aplaepaper.blogspot.com/2023/06/neet-705.html *

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
* https://aplaepaper.blogspot.com *

*संतोष बारटक्के*
* 9423472426 *


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या