Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रसिद्ध सिने अभिनेता भरत जाधव यांनी प्रभु वैद्यनाथाचे घेतले दर्शन

 परळी | प्रतिनिधी 


सिनेमॅटीक नाटक तू तू मी मी या नाटकाच्या निमित्ताने सिने अभिनेता भरत जाधव हे परळी शहरात आले असता त्यांनी आज दि 21 रोजी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थांन कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार व श्री प्रभू वैधनाथाची प्रतिमा भेट देउन सत्कार करण्यात आला

यावेळी विश्वस्त बाबुराव मेनकुदळे तसेच बन्सल क्लासेसेचे महाराष्ट्रचे प्रमुख चंदूलाल बियाणी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या