Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चि.व्यंकटेश श्रीराम दोडिया यांनी ९४.८० टक्के गुण मिळवले घवघवीत यश..


परळी / प्रतिनिधी 

इयत्ता दहावीच्या मार्च २०२३ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चि. व्यंकटेश श्रीराम ची दोडिया यांनी ९४.८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.

परळी येथील वैद्यनाथ विद्यालयाचा विद्यार्थी चि. व्यंकटेश श्रीरामजी दोडीया याने दहावीच्या परीक्षेमध्ये ९४.८० एवढे गुण घेऊन यश प्राप्त केले असून प्रत्येक विषयात मराठी ९२ इंग्रजी ९४ संस्कृत १०० गणित९२ विज्ञान९२ आयटी९६ मार्क घेतल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशामध्ये त्याचे गुरुजन पालक आई-वडील काका,नातेवाईक यांच्या मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याचे त्यांनी बोलताना व्यक्त केले, तसेच खेळा सोबतच अभ्यासालाही महत्त्व दिल्यामुळे पालक व नातेवाईक मध्ये त्याचे अभिनंदन कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या