Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

डिजिटल मिडिया परिषदेच्या निवडी..

 


डिजिटल मिडिया परिषदेच्या निवडी..

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक माननीय श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशावरून मी अनिल वाघमारे डिजिटल मिडिया परिषदेचा राज्य कार्याध्यक्ष या नात्याने डिजिटल मिडिया परिषदेच्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदी किरण घुंबरे यांची तर परभणी महानगर शहराध्यक्ष पदी प्रमोद अंबुरे यांची निवड जाहीर केली. बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हा माहिती अधिकारी श्री.वाघ सर, राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे,विभागीय संघटक प्रकाश कांबळे सह आदींची उपस्थिती होती.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या