Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र बँकेची तिजोरी फोडून I रोखरक्कम पळवली...

 

आपला ई पेपर /BEED

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथे ग्रामीण बँकेवर टाकून लाखो रुपयाचा चोरून नेला आहे लोकर मधील दागिने यावरही हात साफ केला आहे या दरोड्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


रात्रीच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावात धाडशी दरोडा पडला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार बँकेचे लॉकर फोडून चोरट्यांनी बँकेतील रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारला आहे.या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बँकेची खिडकी तोडून बँकेत प्रवेश ही बँक दुसऱ्या मजल्यावर आहे. चोरट्यांनी शिडी लावून दुसऱ्या मजल्यावरील खिडकी गॅस कटरच्या मदतीनं तोडली.त्यानंतर त्यांनी बँकेत प्रवेश केला.बँकेची तिजोरी फोटून चोरट्यांनी बँकेत असलेले दागिने व रोख रकमेवर डल्ला मारलाआहे.या प्रकारानं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या