Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत नाट्यप्रेमींसाठी खास मेजवानी.... चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून...

परळीत नाट्यप्रेमींसाठी खास मेजवानी....
चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून...


Beed

 परळी येथे मराठवाडा साथी सांस्कृतिक मंडळ व राधामोहन साथी प्रतिष्ठान आयोजित भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित केदार शिंदे लिखित दिग्दर्शित भरत जाधव यांची 14 विविध भूमिका असलेले.... सिनेमॅटीक नाटक 

प्रमुख भूमिका 
कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण रुचिरा जाधव, ऐश्वर्या शिंदे व सिने अभिनेता भरत जाधव
तूतूमीमी बुधवार,२१ जुन २०२३ वेळ : सायं. ८:३० वा. स्थळ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ
तिकिट दर (एका व्यक्तिकरिता)
₹ 1000 ₹ 500 ₹ 300

तिकिट बुकिंगसाठी संपर्क
प्रशांत जोशी 
8226 29833
ओमप्रकाश बुरांडे 
94214 41147
राधेश्याम झंवर 
7420881008
प्रकाश वर्मा 
9096653579

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या