Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

SSC HSC Result 2023 | या दिवशी निकाल, प्रतीक्षा संपली...

परळी प्रतिनिधी / आपला पेपर बारावीचा निकाल लागून दोनच दिवस झाले असून आता दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून प्रत्येकाचे चर्चा हीच आहे की दहावीचा निकाल कधी लागणार लवकरच ही प्रतीक्षा संपणार...

आजच्या मिळालेल्या ताज्या माहितीनुसार असा अपडेट मिळाला आहे, कि इयत्ता दहावी 2023 (SSC Result 2023 Date) चा निकाल १० जून २०२३ रोजी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE SSC EXAM) मे महिन्यात महाराष्ट्र बोर्ड निकाल 2023 (Maharashtra Board Result 2023) प्रसिद्ध करणार आहे. 


फेब्रुवारी ते मार्च 2023 या कालावधीत एसएससी (SSC Result 2023) आणि एचएससी (HSC Result 2023) वर्गांसाठी परीक्षा देणार्‍या सर्व उमेदवारांनी तयार राहावे कारण उत्तरपत्रिका तपासणे सुरू झाले आहे, आणि निकाल तयार केले जात आहेत. 10वीच्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट @  वर प्रसिद्ध झाल्यानंतर महा बोर्ड एसएससी निकाल 2023(Maha Board SSC Result 2023) तपासावा. साधारणपणे, महा बोर्ड एचएससी निकाल २०२३ (MSBSHSE SSC Result 2023) तयार करण्यासाठी मंडळाला १ किंवा २ महिने लागतात आणि त्यानंतर तो अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केला जातो.


*परळीत लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महिला महाविद्यालयाचे यशाची*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/05/blog-post_69.html*

*video news जबरदस्त परळीत.....

https://youtu.be/1w0YgYuMPMM

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या