Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांच्या संवादाने परळीकर भारावून..गेले


परळी /आपला पेपर

बीड जिल्ह्यालात पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जलपुनर्भरण म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रयोग मोठ्या प्रमाणवर अमलात आणण्यासाठी विशेषता डॉक्टरांनी व व्यावसायिकांनी प्रयत्न करावेत.असे आवाहन यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.



जल पुनर्भरण जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील हॉटेल व्यवसायिक, व्यापारी, डॉक्टर व नागरीक यांच्यासोबत नगरपरिषद सभागृहामध्ये जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज संवाद साधला. 


*बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांचे आवाहन*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/05/blog-post_77.html*


*ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे दि.1जून रोजी किर्तन...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/05/1.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या