Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यात या भागात विजांच्या गडगडाटांसह पाऊस होणार राज्यामध्ये मान्सूनचे आगमन | डक


आपला पेपर
महाराष्ट्र राज्यात 8 जून रोजी पावसाची हाजरी लागणार दि 4 जून रोजी केरळ येथे मान्सून दाखल होत असून त्या नंतर अवघ्या चार दिवसातच महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनला सुरवात होणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे.महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. आता पुन्हा पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दि २९ मे ते १ जून या दरम्यान राज्यात विविध भागात विजांच्या गडगडाटांसह मान्सूनपूर्व पाऊसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या