Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्री शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांनी जन्मोत्सव ,किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा- श्री निवास सावजी




परळी / प्रतिनिधी
प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी श्री शनैश्वर जन्मोत्सव सोहळा दि. १९.०५.२०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्या निमीत्त ह. भ. प. श्री. वेंकट महाराज गित्ते दगडवाडीकर यांचे किर्तन होणार आहे...

तसेच शनैश्वर जन्मोस्तव सोहळा सायं. ६ वा. १५ मि. व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी जन्मोत्सव किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.व आध्यात्मिक कार्यक्रम
सकाळी ७ ते १२ श्री शनीयाग
दुपारी ३ ते ५ महाभिषेक
सायं. ०५ ते ०६ वस्त्र अलंकार तथा शृंगार पूजा,सायं. ६ ते ६ : ५० शनी महात्म्य पाठ सत्संग,सायं. ०६ : १५ श्री. शनी जन्मोत्सव व महाआरतीस भक्त भाविकांनी उपस्थित राहावे.
यानंतर महाप्रसाद होईल. महाप्रसाद सायं. ७ ते १० पर्यंततरी सर्व भाविकांनी आरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
असे आवाहन आयोजक श्री शनैश्वर भक्त मंडळ,श्री शनी मंदिर (जुने), शनि चौक, अंबेवस, परळी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या