Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी यांचे सर्व महिलांना आवाहन ! लाभ घ्यावा - दीपा मुधोळ

 


महिलांनी बसेसच्या 50%  सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा - दीपा मुधोळ मुंडे 

आपला ई पेपर बीड 

आता येत्या उन्हाळ्यात बाहेर जाण्याची  अशी व्यवस्था आहे बाहेर जायचे असते, पण इच्छा असते की, सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा  दीपा मुधोळे यांनी केले आहे.

'महाराष्ट्र शक्ती ज्यांचे वय 75 जास्त आहे अशा सर्व एसटी बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत दिली आहे. तसेच महिलांना सर्व महिला एस टी बसेस (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस सेवा) मध्ये 50% सवलतीच्या दरात सूट दिली आहे. त्याचा उपयोग करा . 


ग्रामीण महिलांच्या सोयीची एसटी बसेस व्यवस्था सुधारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुविधेचा प्रयत्न केला जाईल. असे सांगून त्या म्हणाल्या, आज खूप वर्ष मी बसमध्ये बसत आहे. आता प्रशासकीय सेवेत व कामाचा व्यापामुळे बसने प्रवास कमी झाला आहे.


एसटी बस सेवेला ऊर्जा समृद्ध अनौपचारिक सहलीच्या आनंद श्रीमती मुधोळ यांनी यासाठी प्रयत्न केला आहे. महिला अधिकारी, एसटी महामंडळाची महिला अधिकारी -कर्मचारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या पत्नी, जिल्हा शल्यचिकित्स पत्नी, बीड तहसीलदार यांच्या पत्नी.



*आपला ई पेपर_Online ब्रेकिंग न्यूज_माझा*

https://aplaepaper.blogspot.com

*हेडलाईन्स न्यूज *
आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या