आपला ई पेपर
परळी येथील देशमुख पार भागातील रहिवासी अमर बाबुराव बारटक्के वय (50) यांचे आज बुधवार दि.15 रोजी सकाळी 7 वाजता आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली,सुनानातवंडे भाऊ असा परिवार असून ते मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.
आज अंत्यसंस्कार...
परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज दि.15 बुधवार रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर परळीतील वाकडे गल्ली देशमुखपार येथून निघणार आहे.
Social Plugin