Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद बातमी ;शिंपी समाजातील शुभम धोकटे यांचे निधन

 दुःखद बातमी ;शिंपी समाजातील शुभम धोकटे यांचे निधन



परळी येथील पद्मावती गल्ली  भागातील रहिवासी शुभम कैलास धोकटे वय (27) यांचे काल शनिवार दि.11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आकस्मित निधन झाले.


त्यांच्या पश्चात आई ,वडील व बहिण, काका काकू असा परिवार असून ते मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.


आज अंत्यसंस्कार...


परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज दि.12 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी 1वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर पद्मावती गल्ली येथून निघणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या