Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत न.प.चा अजब गजब कारभार भर दिवाळीतही 'या' गल्लीत अंधार..

 





परळी न.प.चा अजब गजब कारभार दिवाळीतच माणिक नगर येथील एका गल्लीत संपूर्ण अंधार....माणिक नगर भागातील एका गल्लीमध्ये महावितरण कंपनीने वेगवेगळी दोन विजेचे खांब लावून येथील अंधार..  होण्यासाठी तात्काळ सोय केली असून याकडे मात्र परळी नगरपालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.


 तब्बल एक महिना झाला आहे. गल्लीत संपूर्ण अंधार आहे दिवाळीला तरी नगरपालिकेचे दिवे लागतील अशी इथल्या नागरिकांना अशा होती परंतु भर दिवाळीतही या गल्लीत आजही अंधार पसरला असल्यामुळे नागरिकांनी परळी न.पच्या कार्य तत्परतेवर खापर फोडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या