Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोफत वाटप...| सदैव पालकाच्या भूमिकेत असलेले धनंजय मुंडेचा मदतीचा हात |







परळी शहरातील धनंजय मुंडे यांच्या हस्ते वडसावित्री नगर, माणिक नगर, गुरुकृपा नगर, भोई गल्ली ता. राणी लक्ष्मीबाई टॉवर या पाच भागातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आनंद शिधा किटचे मोफत वाटप करण्यात आले आणि इतर दुकानांमधूनही या किटचे मोफत वाटप सुरू आहे. संबंधित लाभार्थ्यांना शहरात.








सदैव पालकाच्या भूमिकेत असलेले धनंजय मुंडेचा मदतीचा हात |आनंदाचा शिधा मोफत वाटप...


परळी तालुक्यात पावसाने हाहाकार मजवला असून हाती आलेले पीक चक्क पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे व पाण्यात उभे पिकांना मोड फुटल्यामुळे अनेक शेतकरी व गोरगरिबांच्या घरात ऐन दिवाळीला अंधार झाला आहे.

हा शिधा ज्यांना रेगुलर आत्तापर्यंत धान्य मोफत मिळाले आहे त्यांनाच मिळणार आहे.

एक माणुसकीचा आधार म्हणून आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान माध्यमातून गोर गरिबांच्या घरी आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्याचे सुरुवात केली आहे.

अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रवा, साखर, तेल आणि बेसनचे किट रेशन दुकानातून १०० रुपयांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढे जाऊन धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून वरील योजनेतील सर्व 10 हजार 532 लाभार्थ्यांच्या किटसाठी आवश्यक रक्कम अदा करून संबंधितांना हे किट मोफत दिले. उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्याबद्दल आर्थिक दुर्बल कुटुंबातील अनेकांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या