Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत...अजय फॅमिली शॉपीचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न...

 



परळीत...अजय फॅमिली शॉपीचा भव्य शुभारंभ नुकताच संपन्न...

परळी येथे आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत जिथे तुम्हाला लहान मुलांचे आणि मोठ्यांचे कपडे अगदी स्वस्तात मिळू शकतात.या कौटुंबिक कपडे या फॅमिली शॉप मध्ये तुम्ही तुमच्या मनापासून खरेदी करू शकता...


हे अजय फॅमिली शॉपी आहे. जीन्स असो किंवा टी-शर्ट किंवा महिलांच्या साड्या,टॉप्स, जे मोंढ्याच्या मध्यवर्ती भागात  तुम्हाला अगदी स्वस्त दरात सर्व मिळू शकतात..






परळीकरांच्या चाळीस वर्षापासून सेवेत असलेले 

अजय ड्रेसेस यांची नवीन शाखा अजय फॅमिली शॉपीचा नुकताच शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला असून यावेळी प्रतिष्ठित व्यापारी झुंजे पाटील नागनाथ शंकरवार यांच्या हस्ते लाल फीत कापून या अजय फॅमिली शॉपीचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी शॉपी चे मालक वैजनाथ तमलवार सहपरिवार उपस्थित होते.


परळीतील मोंढा मार्केट येथे अजय ड्रेसेसचे अजय फॅमिली शॉपीनावाने नवीन दुकानाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. 


येथे लहान मुलांच्या कपड्यांपासून  महिलांच्या आकर्षक साड्या योग्य दरात मिळणार...सर्व ग्राहकांसाठी अजय फॅमिली शॉपीमध्ये साडी, महिलांचे सर्व कपडे,सूटिंग-शर्टिंग, लहान मुलांपासून मोठ्या माणसाची जीन्स टी-शर्ट सर्व काही एकाच दालनात मिळणारआहे.


 दिवाळीच्या निमित्ताने खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या नवनवीन व्हरायटीस उपलब्ध आहेत एक वेळा अवश्य भेट द्या






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या