Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत रेल्वे स्टेशन बुकिंग कॉऊटंरची चेअर सतत रिकामीच...| कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त...

  



आज अकोला पॅसेंजर या गाडीला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे असलेले रेल्वे तिकीट बुकिंग वर तिकीट मागितले असता रेल्वे कर्मचारी  रघु यांनी तिकीट दिले नाही व का देत नाहीत म्हणल्यावर रेल्वे प्रवाशासोबत अरे रेवीची भाषा करत तिकीट खिडकीतून हाकलून दिले तिकिटाची होत असलेली गर्दी पाहून कर्मचाऱ्यांनी त्यांना तिकीट का देत नाहीत असे विचारले असता त्यांनी आरपीएफ पोलीस कर्मचारी अमित कुमार यांना बोलून यात्रीकरू दमदाटी आरेरेवीची भाषा वापरून गैरवर्तन केली सोबत  यामुळे रेल्वे प्रशासन या मनमानी कारभारामुळे रेल्वेतील प्रवासी वैतागले असून सदरील घटनेची तक्रार वरिष्ठान करू करू म्हटले तरी आपको जो करने का करू किसके पास भी जाओ मेरा कोई कोई कुछ नही करता अशा भाषेत तिकीट काउंटर कर्मचारी   रघु यांनी रेल्वे यात्रेकरूंना धमकावले..

परळी वैजनाथ रेल्वे तिकीट काउंटर वर प्रवाशांची गैरसोय...

बुकिंग कॉऊटंर ची चेअर सतत रिकामीच...

कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त...

परळीचे रेल्वे तिकीट बुकिंग भवितव्य बेरोजगार युवकाच्या हाती....


परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर औरंगाबाद पुणे नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची सतत नेहमीच गर्दी असते प्रवाशांच्या गैरसोयी होऊ नये म्हणून येथे दोन तिकीट बुकिंग केंद्र सेंटर असून रेल्वे प्रशासनाकडून चालविण्यात येणारे रेल्वे तिकीट बुकिंग कर्मचारी सतत  मोबाईलवर व्यस्त दिसतात कार्यालयात बसलेल्या असताना सुद्धा प्रवाशांनी विचारलेल्या चौकशीचे उत्तर दिले जात नाही  व आरे रेवी भाषा करतात प्रवाशांना त्यामुळे अडचणी निर्माण होत असून अनेक वेळा गर्दीमुळे उशिरा तिकीट मिळत असून रेल्वे सुरू झाली तरीही प्रवाशांना धावत रेल्वे पकडावी लागते त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व घटनेचा कर्मचाऱ्यांना सांगितले तरीही ते तुम्हाला को क्या करनेका करो हमको कुछ नही फरक पडता अशा वाक्यात प्रसार माध्यमाचे बोलताना त्यांची ही गैरवर्तन दिसून आले आहे.  त्यामुळे परळी वैजनाथ रेल्वे टेशन वर कर्मचाऱ्यांची मनमानी यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे


सदरील घटनाची चौकशी करून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सिकंदराबाद यांनी संपूर्ण चौकशी करून कामात चुकारपणा करणाऱ्या निलंबनची कारवाई करून परळी बुकिंग कार्यालय मध्ये योग्य काम करणाऱ्या व्यक्तीला कार्यरत करावे दिवाळी हा सण लक्षात घेऊन प्रवाशांची कसल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी *सिकंदराबाद रेल्वे डिव्हिजन जर्नल मॅनेजर डिव्हिजन मॅनेजर सीनियर डीसीएम* यांना रेल्वे प्रवाशांकडून विनंती केली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या