Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुखद बातमी |श्रीमती नागराबाई काशिनाथ पोरे यांचे निधन

 दुखद बातमी |श्रीमती नागराबाई काशिनाथ पोरे यांचे निधन



परळी येथील पावरलूम सोसायटी भागातील रहिवासी साळी समाजातील जुन्या पिढीतील श्रीमती नागराबाई काशिनाथ पोरे वय (104) आज मंगळवार दि.18 ऑक्टोबर रोजी यांचे सकाळी 11वाजता निधन झाले आहे.

परळी पावरलूम सोसायटी येथील श्रीमती नागराबाई काशिनाथ पोरे वय (104 ) यांचे आज सकाळी 11वा निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून त्या मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.

आज परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या