Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुखद बातमी ;शिंपी समाजातील ज्येष्ठ भालचंद्र बारटक्के यांचे निधन

 दुखद बातमी ;शिंपी समाजातील ज्येष्ठ भालचंद्र बारटक्के यांचे निधन



परळी येथील नेहरु चौक देशमुख पार भागातील रहिवासी शिंपी समाजातील ज्येष्ठ भालचंद्र किशनराव बारटक्के वय (63) आज गुरुवार दि.6 ऑक्टोबर रोजी यांचे पहाटे पाच वाजता निधन झाले  आहे.


परळी औष्णिक विद्युत केंद्रात कर्मचारी असलेले सेवानिवृत्त भालचंद्र किशनराव बारटक्के यांचे आज पहाटेच्या दरम्यान अल्पशा आजारांनी निधन झाले आहे त्यांच्या पश्चात  बहिणी भाऊ दोन मुले ,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून ते मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होते.


आज अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये आज दि.6 गुरुवार रोजी दुपारी 4  वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा परळी शहरातील त्यांचे राहते घर नेहरू चौक देशमुख पार येथून निघणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या