Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ब्रेकिंग आज पुन्हा लेट | नांदेड पनवेल आजही उशिराने धावणार..

 



ब्रेकिंग |काल नांदेड पनवेल गाडी चार तास उशिराने सुटली होती आजही 100 मिनिट उशिराने धावणार आहे .

नांदेड पनवेल गाडी काल चार तास उशिराने धावली होती  आजही काही तांत्रिक अडचणीमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रेल्वे यात्रिकरांना सुचित करण्यात आले आहे, की नांदेडहून सुटणारी नांदेड- पनवेल गाडी ही आजही काही कारणास्तव थोडी उशिराने म्हणजे दिड तास म्हणजे (100 मिनिट) उशिराने धावणार आहे.


parli Railway station |परळी वैजनाथ इथून पुणे लातूर रोड असे जाणारी रेल्वे नांदेड - पनवेल एक्सप्रेस ही गाडी आज दि२1ऑक्टोबर रोजी नांदेड येथून सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटणारी नांदेड - पनवेल ही रेल्वे एक्सप्रेस जवळ पास आजही  दिड तास दहा मिनिटे उशिराने सुटणार आहे. अशी माहिती  आली आहे.


*ब्रेकिंग न्यूज* 
*हेडलाईन्स वाचण्यासाठी*
👇👇👇

आपला@पेपर
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या