Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबब व्हॉट्सअॕपला लागले ग्रहण| सर्व्हर डाऊन |समस्येमुळे नेटिझन्स अडचणीत |

 

*थेट वाचा... संपूर्ण दिवाळी अंक |दै.मराठवाडा साथी दिवाळी अंकाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन*

👇👇👇👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_24.html

संतोष बारटक्के *9423472426*



बीडसह अनेक भागात व्हॉट्सअॅपचा सर्व्हर डाऊन |समस्येमुळे नेटिझन्स अडचणीत |

सध्या दिवाळीत शुभेच्छा मेसेज सर्वजण करत असून मनात आपुलकी आणि प्रेम असो नसो परंतु समोरच्याला व्हाट्सअप वर शुभेच्छा सर्वात पहिल्यांदा देणाऱ्यांची गर्दी व्हाट्सअप वर नेहमीच पाहायला मिळते.


बीडसह मुंबई,नागपूर,पुणे आदी शहरांसह राज्यातील विविध भागातील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच व्हॉट्सअॅपवर निर्माण झालेल्या या समस्येमुळे नेटिझन्स अडचणीत सापडले आहेत.मात्र आज अचानक दिवाळीच्या काळात व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यामुळे देशभरातील नेटिझन्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. व्हॉट्सअॅपवरून कोणतेही मेसेज जात नसल्याची तक्रार देशाच्या विविध भागातील वापरकर्त्यांनी केली आहे.



ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही बंद पडले होते. 

गेल्या तासाभरापासून व्हॉट्सअॅपचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यातील सर्व युजर्सना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या समस्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 


देशासह राज्यात विविध ठिकाणी व्हॉट्सअॅप डाऊन-देशातील विविध भागातील वापरकर्ते व्हॉट्सअॅप सर्व्हर डाउनमुळे त्रस्त आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या