Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Api गित्ते यांनी पत्रकारांना रोखले...! अन्आगीच्या घटनेमध्ये घडली घटना..

 


Api गित्ते यांनी पत्रकारांना सोबत केली आरेरेवी...! अन् 
आगीच्या घटनेमध्ये घडली घटना..


परळीत ऐन दिवाळीच्या तोंडावर  शहरातील महाराष्ट्र बँकेला आज सकाळी भीषण आग लागली होती या आगीची माहिती व बातमी व्हिडिओ फोटो घेण्यासाठी परळी शहरातील पत्रकार धीरज जंगले, अभिमन्यू फड बातमी संकलन करायला गेले असता बँकेच्या आवारात गित्तेनी आरेरेवी केली. सदरील घटनेबाबत परिसरातील पत्रकारांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून यातून एपीआय गीते यांना काय सिद्ध करायचे होते हे समजत नाही..!


प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्र बँकेला लागलेल्या आगीची बातमी व माहिती परिसरातील नागरिकांना व्हावी या उद्देशाने परळी वैजनाथ येथील पत्रकार धीरज जंगले,अभिमन्यू फड महाराष्ट्र  बँकेत आग लागली म्हणून वृत्त संकलन करण्यासाठी बँकेच्या बाहेरून फोटो काढत होते मात्र आगचे बँकेच्या आतून फोटो काढण्याठी  जंगले आणि फड गेले असता API गित्ते यांनी दोन्ही पत्रकारांना अडवत मध्ये कुठे जात आहात बाहेर व्हा असे म्हणत आरेरेवी केली.


परळी संभाजीनगर पोलिसांकडून...वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांन सहाय्यक पोलीस निरीक्षक गित्ते यांनी केली धमदाटी..

- परळी वैजनाथ येथील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धीरज जंगले, अभिमन्यू फड हे महाराष्ट्र  बँकेत आग लागली म्हणून वृत्त संकलन करण्यासाठी बँकेच्या बाहेरून फोटो काढत होते. मात्र आग विझल्यानंतर बँकेच्या आतून फोटो काढण्याठी  जंगले आणि फड गेले असता API गित्ते यांनी दोन्ही पत्रकारांना अडवत मध्ये कुठे जात आहात? बाहेर व्हा असे म्हणत दमदाटी का ? केली..


      या वेळी त्यांना पत्रकारांनी आम्ही पत्रकार आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या आवाजात अरेरावी करत त्यांना बाहेर काढून दिले. हा सर्व प्रकार शहरातील नागरिक व पत्रकारांनी पहिला असता त्यांनी गित्ते यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांच्याशी ही उद्दटपने वर्तवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गित्ते यांचा या वागणुकीुळे परळी शहरातील पत्रकार  संतप्त झाले असून त्यांनी गित्ते यांना ताबडतोब  निलंबित करण्यात यावे अशी मागणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे करण्यात येणार आहे.


संभाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते हे परळीतील सर्व पत्रकार बांधवांना नावासह ओळखतात तरी पण मनामध्ये राग ठेवून जाणिवपुर्वक हे कृत्य का? केले असा सवाल अनेक पत्रकार करत असून एपीआय गीते हे प्रसार माध्यमातील कोणत्या पत्रकारांना ओळखतात हाही एक प्रश्नच आहे.


 यावेळी त्यांना पत्रकारांनी आम्ही पत्रकार आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या आवाजात अरेरावी करत त्यांना बाहेर काढून दिले. हा सर्व प्रकार शहरातील नागरिक व पत्रकारांनी पहिला असता त्यांनी गित्ते यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांच्याशी ही उद्दट पने वागणूक केली, गित्ते यांचा या वागणुकीुळे परळी शहरातील पत्रकार संतप्त झाले असून या घटनेचा निषेध करत त्यांनी Apiगित्ते यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

याबाबत वरिष्ठ यावर काय कारवाई करतात याकडे परळीतील नागरिकांचे व पत्रकांरचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या