Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MURDER |मनसे शहरप्रमुखाची हत्या या शहरात एकाच खळबळ...

हो...परळीत बिनसोंडेचा गणपती...चला तर मग कुठे आहे जाणून घेऊ...

https://aplaepaper.bogspot.com/2022/09/blog-post_8.html*


मनसे शहरप्रमुखाची हत्या या शहरात एकाच खळबळ...

परभणीत मनसे शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली.किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.खुनाच्या याघटनेने संपूर्ण परभणीशहरात खळबळ उडाली आहे.


      परभणीत किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे.मनसेचे शहरप्रमुख सचिन पाटील यांची किरकोळ वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याहत्येमागे खरोखरच काही हेतू होता की आणखी काही वाद होता हे गूढ असून ते सोडवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हो आताही थेट live.. महाराष्ट्राची हास्य जत्रा...परळीत 

*https://aplaepaper.blogspot.com/2022/08/live.html*

 त्यानुसार पोलिसांकडून पुढील तपास व चौकशी करण्यात येत आहे.सचिन पाटीलच्या मित्रानेच हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. 


     मनसे शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचा तपास करण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. सचिन पाटील यांच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून या घटनेचा त्वरीत तपास करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या