Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाई |FM रेडिओसाठी|9कोटी रू निधी |चेतन सौंदळे यांच्या लढ्यास यश...|

 



अंबाजोगाई |FM रेडिओसाठी|9कोटी रू निधी |चेतन सौंदळे यांच्या लढ्यास यश...| 

Beed parli | केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकुर तसेच प्रसारभारतीकडून उच्चशक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) ता.अंबाजोगाई येथे एफएम केंद्र निर्मितीसाठी ड्राफ्ट प्लॅन मंजुर करण्यात आला असून त्याकरिता 9 कोटी 62 लक्ष रूपयाच्या प्रस्तावित निधीस मान्यता देण्यात आली आहे. 


सन 2022 मध्ये भारत देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातील एकमेव अंबाजोगाई एफ एम केंद्रास मंजुरी मिळाली आहे.




बीड उस्मानाबाद लातूर परभणी नागरिकांना FM रेडिओ केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल याकरिता तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे FM तसेच लोकल रेडीओ


 स्टेशन सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी आंदोलन तथा निवेदनाव्दारे सुद्धा पाठपुरावा केला होता या सर्व लढ्यामध्ये अखेर त्यांना यश आले असून लवकरच एफ एम चा आवाज पाच जिल्ह्यात गुंजणार....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या