Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी शहरातील याहॉस्पिटलमध्ये एका बालिकेच्या मृत्यू

व्हायरल... सर्वात जास्त लाईकपोस्ट

*https://aplaepaper.blogspot.com

परळी शहरातील

परळीत एका बालिकेचा मृत्यू ;  गुन्हा दाखल झालच नाही 

परळी शहरातील या हॉस्पिटल येथे दि 2 सप्टेंबर रोजी एका वर्षाच्या मुलीला आजारी असल्यामुळे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते परंतु आज त्या मुलीचा दवाखान्यात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेला प्राथमिक माहितीनुसार काल सायंकाळी या मुलीला ताप व निमोनीया झाला म्हणून शहरातील दवाखान्यात मुलीला उपचारासाठी दाखल केले होते.

यामुलीला डॉक्टर नी वेळवर उपचार केले नाहीत म्हणून मुलीचा उपचारा अभावी निधन झाले आहे. अशी तक्रार परळी पोलिसात दिली नाही दवाखान्यात झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले असून सदरील घटनेचा पंचनामा व चौकशी चौकशी केली परंतु सदरील घटनेत गुन्हेगार कोणीच नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या मयत मुलीच्या आई-वडिलांनी व डॉक्टर पोलिसांना सविस्तर माहिती सांगितल्यामुळे प्रकरण आपसात मिटवण्यात आले आहे.

अशा संवेदनशील घटनेमध्ये अनेक मतभेद होऊन घटनेला एक विद्रूप  होण्याचा प्रकार नेहमीच घडत असतो परंतु नागरिक आणि पोलीस यांच्या समय सूचकतेमुळे व प्रतिष्ठित लोकांच्या समजुतीने अशा अनेक घटनांवर उपाययोजना करून समाजात होणारे दुष्परिणाम रोखले जाऊ शकतात याचे जिवंत उदाहरण आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या