Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निवडणूक जाहीर|281कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 निवडणूक जाहीर|281कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मतदान 29 जानेवारी 2023 रोजी होणार असून, 30 जानेवारी 2023 रोजी मतमोजणी होणार..



महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सत्ता संघर्ष नंतर आता निवडणुकीचा बिगुल वाजला असून बऱ्याच दिवसापासून सक्रिय असलेली कार्यकर्ते नेतेमंडळी आता विकसनशील कामाकडे धाव घेते कारण नुकताच सहकार निवडणूक प्राधिकरणाने...



राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून बुधवार, 7 सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. प्राधिकरण डॉ.जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी होणार असून, 30 जानेवारी 2023 रोजी मतमोजणी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या