ZEE 24 तास गौरव| अभिनंदन लखन,खूप खुप मोठा हो|
ZEE 24 तास आयोजित विकास महाराष्ट्राचा-आवाज लातूरचा या कार्यक्रमात ब्युटीशियन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परळीचा प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर याचा
ZEE 24 तासच्या मंचावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख, ह.भ.प.गहीनीनाथ महाराज औसेकर व सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड यांचा हस्ते गौरव करण्यात आला आहे याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ही बाब गौरवाची आहे.
अभिनंदन लखन, खूप खुप मोठा हो!
माजी विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा...!


Social Plugin