Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांना उत्सुकता श्रीगणरायाच्या आगमनाची...

 


परळीत श्रीगणरायाचे उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत होणार असून परळी शहराच्या बाजारपेठेत श्रीगणरायाच्या विविध मूर्ती आल्याने बाजारपेठ सजली आहे. 

श्रीगणेश मुर्ती विक्रेते रामेश्वर खर्डे व किशोर विठ्ठलराव दंदे श्रीगणरायाची मूर्तीची सुंदर व आकर्षक सजावट करताना छायाचित्रात दिसत आहेत.


कोरोनाच काळ संपल्यानंतर आता नुकताच सर्व नियम निर्बंध बाजूला ठेवून यावर्षी गणरायाचे स्वागत होणार आहे. त्यामुळे परळीच्या बाजारपेठात अनेक विविध आकर्षक मनमोहक गणरायाच्या गणेश मूर्ती परळीत आले असून सजावटीचे वस्तूही बाजारात विक्रीस आले आहेत यावर्षी परळीकरांना गणेशोत्सव विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम होणार असून यामुळे गणेशोत्सव काळातील आनंद द्विगुणित होणार आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या