Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' निर्णयामुळे |सौ.पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांमध्ये खळबळ

 

Beed Parli,

महाराष्ट्राच्या  राजकारणात मुख्य खेळीसोबतच आता त्यांनी आपला मोर्चा आणखी एका नव्या खेळीकडे वळवला आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडे झी मराठी वाहिनीवरील 'उंच माझा झोका' या पुरस्कार कार्यक्रमाचे अँकरिंग करणार आहेत. त्याच्यासोबत अभिनेत्री क्रांती रेडकरही अँकरची भूमिका साकारणार आहे. 'या' निर्णयामुळे |सौ.पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांमध्ये खळबळ......



या दोघांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी या येत्या रविवारी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. झी मराठीच्या मंचावर प्रेक्षकांना नेहमीच प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर केले जातात. या वर्षीही 'मला अभिमान आहे' या ब्रीदवाक्याने महिलांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी 'उंच माझा झोका' हा नेत्रदीपक सोहळा सादर केला जाणार आहे.





 'उंच माझा झोका' पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. समाजाला आपल्या कार्याने समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सादरीकरण पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत.

 *मुंडे साहेब व पंकजाताई विषयी बोलताना राज्यपाल काय म्हणाले वाचा...*

https://bit.ly/3Ay9if3




पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर या दोघींच्याही निर्मात्यांना खात्री आहे की ही जुगलबंदी शोमध्ये रंगत आणेल. यासोबतच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि कलाकारांच्या अप्रतिम नृत्याविष्काराचा अनुभव घेण्यासाठी झी मराठी वाहिनीवर 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे.

*या डायलॉगमुळे |सोशल मीडियावर |अभिनेताचे

हे भाषण चर्चात*

https://bit.ly/3PTRPTL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या