Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी रेल्वे स्टेशनच्या समोर अपघात |एकाचा जागीच मृत्यू

 

parli vaijnath


 परळीतील जुन्या कोर्टासमोर एका ट्रकने रस्ता क्रॉस करणाऱ्या एकास उडवल्यामुळे त्याचा जागेचा मृत्यू झाला आहे असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे सदरील घटनास्थळी परळी पोलीस पोहोचले असून चौकशी व पंचनामा सुरू आहे ही आज दि 23 रोजी घटना दुपारी एक वाजता घडली आहे.

सदरील व्यक्तीचे वय अंदाजे 40 च्या जवळपास असून अंगावर भगवा रंगाचा शर्ट व अंगात काळी पॅन्ट असे वर्णन आहे..


 या अपघातातील ही तुळशीराम पवार वय 40 वर्ष राहणार नांदेड जिल्हा आशे आहे ही व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील आमदूर या गावचा आहे  ते परळी येथील वैजनाथ  दर्शनाल मित्रांसोबत आले होते परळी अकोला गाडी ते दुपारी एक वाजता असल्यामुळे या गाडीच्या डब्यात त्याचे दोन मित्र आराम करत होते गाडीला पंधरा मिनिट उशीर होता त्या पंधरा मिनिटात ते बाहेर जाऊन येतो म्हणून आले आणि गाडीची वेळ झाली म्हणून काय गडबडीत रस्ता क्रॉस करत असताना सदरील घटना घडली आहे.

घटनास्थवरुन सदरील ट्रक फरार झाला असून लोकांची गर्दी झाली आहे..


सविस्तर माहिती थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या