Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MURDER | पाच हजार रुपयासाठी | केला खून | आरोपी फरार

 MURDER | पाच हजार रुपयासाठी | केला खून | आरोपी फरार |



गेवराई येथील संजय नगर परिसरात बुधवारी सायंकाळी बाबू शिवराम शेनुरे वय 24 यांचा सिमेंट रस्त्यावर आपटून, मारहाण करून खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.या तरुणाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


"या"डॉक्टरच्या घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार

https://bit.ly/3IKBNss


    

    जुगारात पाच हजार रुपये जिंकले म्हणून मनात राग धरून त्या रागातून त्याची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तीन भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनातील आरोपी घटनास्थळ फरार झाले असून पोलीस यांचा अधिक तपास येत आहे गेवराई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक चौकशी सुरू आहे 



पुन्हा अपघात | केज-अंबाजोगाई रस्त्यावर..|

https://bit.ly/3PoyUjt



      परंतु फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.  



पुन्हा अपघात | केज-अंबाजोगाई रस्त्यावर..|

https://bit.ly/3PoyUjt