Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

INDIA चा नवा इतिहास निवडणुकीत | द्रौपदी मुर्मू यांचा विजय

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय | भारतात नवा इतिहास रचला गेला कसा तर वाचा निकाल





 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये दहा राज्यातील आमदाराने मतदार केले होत या आमदारांची मतं मोजली गेली आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये मिळून भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी यांनी सहा लाख 28 हजार 899 तर  विरोधात उभ्या यशवंत सिन्हा यांना एक लाख 89 हजार 876 इतकी मतं मिळवली आहेत. 

MURDER पाच हजार रुपयासाठी, केला खून... आरोपी फरार

https://bit.ly/3v4r6LG 


    


यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. मतमोजणी होत आली असून काही क्षणातच विजयाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती आहे त्यापूर्वीच देशांमधील अनेक भागात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील सुरू झाला आहे     .

    



राजकीय वर्तुळातील मोठा अनुभव असलेल्या राष्ट्रपती म्हणून लवकरच शपथ घेतील अशी ही माहिती मिळते आहे  हा समाज दैनंदिन दिनदर्शिकेची होळी करणार कारण तो उल्लेख चुकीचा आहे ..


https://bit.ly/3yUIYK3 


सविस्तर बातमी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या