Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत ढोलताशांचा गजरात |उत्स्फुर्त स्वागत |पालखीवर पुष्पवृष्टी

 परळी शहरात उत्स्फुर्त स्वागत नागरिकांसह वरूणराजाची सुद्धा उपस्थित ढोल ताशांचा एकच कडकडाट; जागोजागी पालखीवर पुष्पवृष्टी


Breaking News राजकारणात विचार राहिला आहे ना चळवळ राहिली --राज ठाकरे  यांची संपूर्ण मुलाखत... 

https://bit.ly/3oIUNi5


Parli, Beed,







आज निघालेला पालखी सोहळा अलौकिक असाच होता. पालखीमधील जगदगुरूंचा सहभाग, त्यांचे जागोजागी होणारे स्वागत, पुष्पवृष्टी असा नयनरम्य सोहळा परळीकरांनी प्रदिर्घ कालावधीनंतर अनुभवला आहे. हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी जागोजागी नागरिकांनी गर्दी केली होती. 





Breaking News






पारंपारिक वेशभूषेतील महिला, मुली व पुरूष या पालखी सोहळयात सहभागी झाले होते. समाजाचा ध्वज, महिलांच्या डोक्यावर असलेली कलश आणि सातत्याने होत असलेला शिव, मन्मथस्वामी व जगदगुरूंच्या नामाचा एकच गजर हे आज निघालेल्या अड्ड पालखी सेाहळयाचे विशेष वैशिष्टय म्हणता येईल. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या