Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MURDER | भरदिवसा खून |मृतदेहा सोबत आरोपीने घेतला सेल्फी फोटो

भरदिवसा खून |आरोपीने मृतदेहा सोबत घेतला सेल्फी फोटो


Big NEWS,


नागपूर शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर मयत नारायण गयाप्रसाद द्विवेदी हे दुचाकीवरून ड्युटीला निघाले असताना अचानक पाठीमागून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. MURDER | भरदिवसा खून |मृतदेहा सोबत आरोपीने घेतला सेल्फी फोटो

आरोपीने नारायण गयाप्रसाद द्विवेदी यांची हत्या करून आरोपीने मृतदेहा सोबती सेल्फी फोटो मोबाईलवर घेऊन मित्राला send केला. सदरील घटनेची पोलिसात नोंद झाली आहे


आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याघटनेनंतर आरोपीं घटनास्थळावरुन फरार झाले. 

मोबाईल मधून | रिव्हॉल्व्हर सोबत | सेल्फी घेताना | | एका मुलाचा मृत्यू | https://bit.ly/3AY9gxV



सदरील हत्या ही जुन्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.  द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेहासोबत सेल्फी घेऊन मोबाईलवर मित्राला पाठवल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून मिळते आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.



नारायण द्विवेदी हे सुरेंद्रगड वस्तीत भाड्याने राहत होते.तिथे घरमालकाच्या मुलाची वागणूक योग्य नसल्याने त्यांनी घर रिकामे केले होते अशी माहिती मिळते आहे.आता ते दुसऱ्या भागात राहत आहेत. जुन्या घरमालकाच्या मुलासोबत झालेल्या वादातून नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री| शिंदेंचे | मिशन दिल्ली सक्सेसफुल | हे कसे तर वाचा..|

BiG BREAKING | मुख्यमंत्री| शिंदेंचे | मिशन दिल्ली सक्सेसफुल | हे कसे तर वाचा..|* https://bit.ly/3yVtzcD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या