Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

द्रौपदी मुर्मू यांचा विजय | आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल

 द्रौपदी मुर्मू  | यांचा  | विजय निश्चित |





आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल



आज राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून संसद भवनात मतमोजणी होणार आहे. खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी होणार त्याच कक्षात मतदानही झाले आहे होते. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या भवनात दाखल झाल्या आहेत. 

सर्वांसाठी गुड न्यूज | 'या' वस्तूवरील | पाच टक्के |जीएसटीचा निर्णय मागे |

https://bit.ly/3B237ki



18 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. यानिवडणुकीत खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांनि पाठिंबा दिला आहे. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यापुढे उद्या हे कायदेशीर पेच ?|

https://bit.ly/3cmfX2q



   मुर्मू विजयी झाल्या, तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील भारताच्या इतिहासात यांच्या नावाचा उल्लेख होईल.  आज सकाळी संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळच्या  दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.

BiG BREAKING | मुख्यमंत्री| शिंदेंचे | मिशन दिल्ली  सक्सेसफुल | हे कसे तर वाचा..|



https://bit.ly/3yVtzcD

@संतोष बारटक्के

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या