Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजकारणात विचार राहिला आहे|ना चळवळ राहिली | राज ठाकरे

भाजपाने शिवसेनेतील बंडखोरीच्या श्रेय घेऊ नये| राज ठाकरे

येणाऱ्या काळात गरज पडली तर मनसे शिंदे गटात सामील करून


Big news

BREAKING NEWS मोबाईल मधून | रिव्हॉल्व्हर सोबत | सेल्फी घेताना | | एका मुलाचा मृत्यू | https://bit.ly/3AY9gxV


सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्या विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही या शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले ते बोलताना हे म्हणाले की भाजपाने शिवसेनेतील बंडखोरीच्या श्रेय  घेऊ नये कारण शिवसेनेत ना बाळासाहेब राहिले ना त्यांचे विचार ना त्यांची मत बंडखोरीला सर्वात मोठे कारणीभूत उद्धव ठाकरे हेच आहेत.



प्रसार माध्यमाशी बोलताना राज ठाकरे काय म्हणाले त्यांच्या शब्दात...


विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे राजकारणातला आणि विचारातून चळवळ उभी राहते पण न राजकारणात विचार राहिला आहे. ना चळवळ राहिली आहे. आणि आता राजकारण बघितलं की फक्त अर्थकारण इतक्यापुरतं राजकारण पाहायला मिळतात.



निवडणुकीच्या वेळेला मतपेटी बंद ज्या वेळेला ह्यांना धक्के बसतील त्यावेळेला हे वाटणी वरती येतील तोपर्यंत वाटणी वरती येणार नाही हे जनतेला गृहीत धरतात सत्तेवरती आल्यावरती वाटेल असे वागतात आणि त्याच्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेला पुढच्या कुठल्या भावनेतून लोक मतदान करतात.



 ते पुन्हा निवडून येतात आणि आपण केलेल्या ज्या चुका आहेत त्या त्यांना बरोबर वाटायला लागतात आणि या गोष्टी होत असल्यामुळे  जनता जनार्दन आहे ते शासन करत नाही कोणाला शासन करते ज्यांनी काम केली आम्ही नाशिक मध्ये काम केली आम्हाला शासन केलं



तुम्ही किती वेळा मतभेद असू देत परंतु अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये काम केलं अजित पवारांची सत्ता गेली जो काम करतो त्याला शिक्षा देणार आणि जे काम करत नाही जे सतत तुमच्याशी प्ररताण करणार त्याचा तुम्ही मतदान करणार BREAKING NEWS मोबाईल मधून | रिव्हॉल्व्हर सोबत | सेल्फी घेताना | | एका मुलाचा मृत्यू |

https://bit.ly/3AY9gxV


मुलाखत भाग दोन उद्याच्या प्रकाशित होणार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या