Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक | सामूहिक ..त्काराच्या घटनेने | 'हे' शहर पुन्हा हादरले |

धक्कादायक | सामूहिक ...त्काराच्या घटनेने 'हे' शहर पुन्हा हादरलं | महिलांची सुरक्षा धोक्यात



Breaking News


राजकारणात विचार राहिला आहे ना चळवळ राहिली -राज ठाकरे 


सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....


दिल्लीतील निर्भया रेप प्रकरणातील घटनेने राजधानी अजून सावरली नसताना महिलांच्या मनात धरकाप उडवणाऱ्या या घटनेने दिल्लीतील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.सामूहिक ...त्काराच्या घटनेने दिल्ली पुन्हा हादरली आहे.




दिल्ली येथील  रेल्वे स्टेशन परिसरात दि 21 जुलै च्या मध्यरात्री साडेबारा वाजता चार जणांनी मिळून एका 30 वर्षीय तरुणीवर ...त्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी रेल्वे कर्मचारी असल्याचे  समजले आहे. 




नवी दिल्ली रेल्वे स्थानकात बांधण्यात आलेल्या फूटओव्हर ब्रिजच्या खालच्या बाजूला ...त्काराची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. BREAKING NEWS मोबाईल मधून | रिव्हॉल्व्हर सोबत | सेल्फी घेताना | | एका मुलाचा मृत्यू |

https://bit.ly/3AY9gxV




या सामूहिक ...त्कार प्रकरणातील सर्व आरोपी रेल्वे कर्मचारी आहेत. तो रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वेचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे

.SBI | HDFC | ICICI | बँकेचे ग्राहक असाल तर | ही बातमी तुमच्यासाठी..|

https://bit.ly/3PA3vKK @संतोष बारटक्के 9423472426

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या