Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI BEED पोहायला गेलेल्या मुलाचा शोध लागला.....मृत्यू |

 परळी बीड पोहायला गेलेल्या 2 जणाचा मृत्यू | 

एकाचे सर्च ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता सदरील मुलाचा शोध लागला

मनाला  सुन्न....दृश्य ..




parli beed,


परळीजवळच असलेल्या नागापूर येथील वाण धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे शेख तालेब शेख जानी वय 24, रा. जुने रेल्वे स्टेशन, परळी असे या तरुणाचे नाव आहे.तसेच आज माजलगाव येथील सिंदफणा नदीत असाच एक तरुण पोहायला गेला होता त्याचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे 

नेत्याचा | 'हा' व्हिडिओ डिलीट| काय होते गुपीत | वाचा

https://bit.ly/3POdpbH




याबाबत आपत्कालीन पथकाने दिलेल्या माहितीनुसार अशी की, परळी शहरातील जुने रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे शेख तालेब शेख हे नागापूर वाण धरणात पोहण्यासाठी गेला होता.  धरणात पाणी तुडुंब भरल्या भरलेले असल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

https://bit.ly/3oIUNi5

सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....



 माहिती मिळताच परळीचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, महापालिकेचे आपत्कालीन पथक, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले होते दुसऱ्या दिवशी बारा वाजता सदरील मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे या कामे आपत्कालीन पथकातील कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे



धरणात पोहायला जाणाऱ्यांची वाढली आहे पोहण्याचा मोह शेवटी आयुष्य.. करतो त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो अशा ठिकाणी धरणामध्ये पोहायला जाणे धोक्याचे ठरते आहे एक धक्कादायक घटना लोकांच्या डोळ्यांसमोर स्कार्पिओ गाडी नदीच्या पुरात पलटी झाल्याने पाच जण पुराच्या पाण्यात हजारो लोकांसमोर गाडीमध्येच जलसमाधी वाहून...

https://bit.ly/3IuZZPm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या