Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री| शिंदेंचे | मिशन दिल्ली सक्सेसफुल | हे कसे तर वाचा..|



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |  दिल्लीतील  शिवसेनेचे नवी कार्यकारणी जाहीर | 
मातोश्रीला मोठा धक्का |



 मुख्यमंत्री| शिंदेंचे | मिशन दिल्ली  सक्सेसफुल | हे कसे तर वाचा..|


लोकसभेत देखील शिवसेना मुख्यमंत्री शिंदे च्या बाजूने, एकनाथ शिंदेंचा मिशन दिल्ली हे सक्सेसफुल झाले आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी 12 खासदारांची भेट घेतली होती. यासंदर्भातली काय भूमिका शिंदे व खासदार ? गटाची आहे.          



   ठाकरे व शिवसेना यांचा संघर्ष  अन्  धक्क्यातून धक्के मिळत आहेत. लोकसभेमध्ये जे शिवसेनेचे 18 खासदार होते त्या 18 खासदारां पैकी 12 खासदार फुटलेले आहेत. आणि आता ते 12 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये गेले आहेत. आणि आता त्यांनी  शिवसेनेचे प्रतोद पद होते ते शिवसेनेचे गटनेते होते त्यांना बदलण्याची मागणी केलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यापुढे उद्या हे कायदेशीर पेच ?|

https://bit.ly/3cmfX2q

आणि तसं पत्र यावेळेस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलेले आहे. 



  ही सगळी घडामोड दोन दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिल्लीत दाखल होऊन संपूर्ण बारा खासदारांची भेट घेऊन चर्चा केली व त्यानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून आता दिल्लीतील शिवसेनेचे कार्यालय सुद्धा शिंदे गटाच्या ताब्यात जाणार का ? याबाबत हे आज निर्णय होणार आहे.सर्वांसाठी गुड न्यूज | 'या' वस्तूवरील | पाच टक्के |जीएसटीचा निर्णय मागे |

https://bit.ly/3B237ki

 

   

मराठा आरक्षणाचा मोठा सुद्धा आज  महत्वपूर्ण बाबी मानल्या जाणारा असून त्यामुळे आजच्या दिवसाला महत्त्व आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या