Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रकरण |न्यायालयात प्रलंबित |शपथ कशी घेतली ? सिब्बल यांचा आक्षेप

 प्रकरण | न्यायालयात प्रलंबित असताना | शपथ कशी घेतली ? सिब्बल यांचा आक्षेप |




दोन मित्र काय निर्णय घेतात | याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष |

https://bit.ly/3o5cPe


    शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या चार याचिकांवर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज महत्वपूर्ण सुनावणी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्याकडून ऍडव्होकेट साळवे यांनी बाजू मांडत अनेक घटनांचे मुद्द्यांचे स्पष्टीकरण व कागदपत्रे सादर केले आणि अजून काही कागदपत्रे सादर करायला वेळ मागून घेतला आहे.



  तर शिवसेनेतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी  बाजू मांडत आहे. ठाकरे सरकार पाडताना राज्यघटना पायदळी तुडवली गेली, असा पहिलाच मुद्दा त्यांनी मांडला आहे. सोळा आमदार अपात्रतेच्या धोक्यात असताना शपथविधी सोहळा पार पडला, असेही सिब्बल म्हणाले आहेत. संविधानाचे उल्लंघन करून जनतेची फसवणूक केली आहे.    मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?

https://bit.ly/3PcRT0h




   बंडखोर आमदारांना कोणत्या कायद्यानुसार संरक्षण देण्यात आले, असा सवालही सिब्बल यांनी केला आहे. बंडखोर आमदारांनी व्हिपचेही उल्लंघन केल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना शपथ कशी घेतली आणि अधिवेशन कसे बोलावले, यावर सिब्बल यांनी आक्षेप घेतला आहे.   



   राज्यपालांची ही कृती बेकायदेशीर असल्याचा दावाही शिवसेनेचे वकील सिब्बल यांनी आज  न्यायालय समोर  केला आहे शिंदे सरकारही एक दिवस अस्तित्वात असणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकारबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचा दावाही सिब्बल यांनी केला आहे.यात सरकारने संबंध दाव्यांचे स्पष्टीकरण मांडले ते सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन यावर एक वेगळे खंडपीठ स्थापन करून त्यांच्यासमोर न्याय व्हावा अशी असा निर्णय घेऊन सदरील संपूर्ण  घटनेचा निर्णय एक ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले  BIGNEWS राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार | यामध्ये भाजपा व शिवसेनेकडे | ही खाती राहतील 

https://bit.ly/3z16x5l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या