Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुख्यमंत्री |एकनाथ शिंदे |यांनी घेतला हा निर्णय |

 मंत्रिमंडळ नसले | तरी कोणतेही निर्णय थांबलेले नाहीत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ नसले तरी कोणतेही निर्णय थांबलेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेऊन हे सिद्ध केल्याची अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमाशी बोलताना  हा निर्णय जाहीर केलाBIGNEWS 19 जुलैला होणार | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार | यामध्ये भाजपा व शिवसेनेकडे | ही खाती राहतील 

https://bit.ly/3z16x5l 

   मागील सरकार अल्पमतात होते त्यामुळे त्यांना प्रशासकीय पाठबळ नव्हते.म्हणून  संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. @@ @@

       त्याचवेळी, उस्मानाबाद शहराचे नावही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत धाराशिवबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असे नाव देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने आज रोजी घेतला आहे. मोठी बातमी | मुख्यमंत्री यांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र |खा. सुप्रिया सुळे

https://bit.ly/3o4rO7N

  बघूया काय निर्णय झाले @@ @@

1 छत्रपती संभाजी नगर निर्णय बैठकीत औरंगाबादचे नाव घेण्यात आले. 

2 उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात येणार आहे. 

3नवी मुंबई विमानतळाला लोकप्रिय नेते दिवा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

  अधिवेशनात यावर तोडगा काढण्यासाठी नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असून राज्यासह राज्याचा विकास रखडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या