Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

याजिल्ह्यात शिक्षक विद्यार्थी |भर पावसात चिखलाने |पुढे काय झाले वाचा

जिल्ह्यात " या" शाळेतील  चिखलाने शिक्षक विद्यार्थी, पुढे काय झाले वाचा   









धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी या काळात पर्यटकांची गर्दी होत असते पण यंदा अजूनही पाऊस काही भागांमध्ये सुरू आहे त्यामुळे धबधब्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून 

एक धक्कादायक घटना लोकांच्या डोळ्यांसमोर स्कार्पिओ गाडी नदीच्या पुरात पलटी झाल्याने पाच जण पुराच्या पाण्यात हजारो लोकांसमोर गाडीमध्येच जलसमाधी वाहून... https://bit.ly/3IuZZPm



 गडहिंग्लज मधल्या जागृती हायस्कूल मध्ये चिखल महोत्सव रंगलाय भर पावसात 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भर पावसात आणि खाली चिखल माती तोडवीत साजरा केला चिखल महोत्सवकोल्हापूर जिल्ह्यातील आठ दिवसांपासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय नैसर्गिकरित्या तयार झालेल्या चिखलात चिखल महोत्सवाचा आयोजन करण्याचा निर्णय विद्यार्थी व शाळेतील शिक्षकांनी घेतला.



  मोठी बातमी | मुख्यमंत्री यांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र |खा. सुप्रिया सुळे   https://bit.ly/3o4rO7N  

कबड्डी खो-खो फुटबॉल असे खेळ भर पावसात शाळेच्या मैदानात चिखलात खेळत विद्यार्थी केलेला आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह व मनोरंजन म्हणून या महोत्सवाचा आयोजन केलं असं म्हणावं लागेल.

@@

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या