Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI |दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात| पालिकेचे दुर्लक्ष का ? |मुंडेचा सवाल

  कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात| पालिकेचे दुर्लक्ष का ? | मुंडेचा सवाल |





सर्वांसाठी गुड न्यूज | 'या' वस्तूवरील | पाच टक्के |जीएसटीचा निर्णय मागे |



परळी शहरात पालिकेच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक क्षेत्र पॉवरलूम परिसरातील रस्ता हा कचराकुंडी बनला आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेभाजपचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे. प्रकरण न्यायालयमध्ये प्रलंबित असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ कशी घेतली ? कपिल सिबल यांचा आक्षेप..

https://bit.ly/3ITWXEH


  सदर कचरा व्यवस्थापन परळी नगरपालिकेच्या अखत्यारीत असताना हा गैरप्रकार कोणी व का केला याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासनाची ही निकड आहे कचऱ्याची विल्हेवाट लावून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक पवन मुंडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या