Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोबाईल मधून |रिव्हॉल्व्हर सोबत |सेल्फी घेताना मुलाचा मृत्यू

 मोबाईलमधून | रिव्हॉल्व्हरसोबत | सेल्फी घेताना | एका मुलाचा मृत्यू | 












"या" जिल्ह्यात | " या" शाळेतील शिक्षक विद्यार्थी | भर पावसात चिखलाने | पुढे काय झाले वाचा | https://bit.ly/3z6MQJj


 शनिवारी सकाळी सेल्फी घेताना एका मुलाचा मृत्यू झाला हा मुलगा आपल्या बेडरूममध्ये मोबाईल मधून रिव्हॉल्व्हर सोबत सेल्फी घेत होता. 

  

 त्यादरम्यान अचानक रिव्हॉल्व्हरच्या ट्रिगरवर बोट गेल्याने गोळी सुटली आणि मुलाचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून घरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी तरुणाच्या खोलीत धाव घेतली, तिथे त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला ही घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील आहे. यात दुर्दैवाने निष्काळजीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. 



  तात्काळ कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली असून, कुटुंबीय आक्रोश करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. "या"डॉक्टरच्या घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार

https://bit.ly/3IKBNss

   


फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या काजीपूर बांगर गावातील इंद्रेश यांचा 17 वर्षीय मुलगा सकाळी घरात त्याच्या खोलीत होता. घरात ठेवलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरसह बंद खोलीत सेल्फी घेत असताना, अचानक रिव्हॉल्व्हरच्या ट्रिगरला हात लागला आणि यातील गोळी त्याच्या कपाळावर लागली. गोळीचा आवाज ऐकताच घरात असलेली आई आणि भाऊ त्याच्या खोलीकडे धावले, यावेळी त्यांना सूचित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.कुटुंबीयांनी घाईघाईने त्याला उचलून कानपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 

मुख्यमंत्री | यांनी घेतला हा निर्णय | मंत्रिमंडळ नसले | तरी कोणतेही निर्णय थांबलेले नाहीत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://bit.ly/3aN7KE8


   पोलिसांनी पंचनामा करून या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, पोलीसांचा  तपास सुरू  आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या