एका मिनिटात महत्त्वाच्या पाच अपडेट्स लेटेस्ट बातम्या.....
निवडणूक?
थोड्याच वेळात राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित होणार बघूया कोणत्या पक्षाचा उमेदवार राष्ट्रपती पदासाठी विजयी ठरतो
आजपासून संसदेचे अधिवेशनाला सुरूवात
ईडी ,अग्निपथ ,महागाई बेरोजगारीच्या मुद्द्यावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता ?
दि.20 किंवा 21 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.तर शपथविधी सोहळा साधेपणाने होणार अशीच इच्छा आमदारांनी व्यक्त केली.
गुरुपौर्णिमा निमित्ताने शिर्डीतील
गुरुपौर्णिमा उत्सवात शिर्डीतील साईंच्या दानपेटीत पाच कोटी बारा लाखांचे दान बारा दिवसातील वीस लाखांचा परकीय चलन श्रीचरणी अर्पण
नागपूरमध्ये एकाच शाळेतल्या 38 विद्यार्थ्यांना करोनाची लागण
शाळा प्रशासनाने घेतली दखल लवकरच उपायोजना करून विद्यार्थ्यांचे सुरक्षित व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.
Social Plugin