Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चौकशी सुरू | 29 लाख 85 हजार | रुपयासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात |

 चौकशी सुरू | 29 लाख 85 हजार | रुपयासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात | 















29 लाख 85 हजार रु आहे की ब्लॅक मनी की अजून काही ?

मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार

https://bit.ly/3RJJseW

https://bit.ly/3PcRT0h




हा काळा पैसा आहे 

की मनी लाँड्रिंगचा प्रकार? त्याची चौकशीसाठी दोघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. परभणी शहरातून काही रक्कम विनापरवाना जिल्ह्याबाहेर जात असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली



यामाहितीच्या आधारे सहायक पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, कर्मचारी शेख ताजुद्दीन, सय्यद वाजेद यांच्या पथकाने शनिवारी रात्री आठच्या सुमारास नारायण चाळ परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. 



  यादोघांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ 29 लाख 85 हजार रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम हवालाची असल्याचा पोलिस पथकाला संशय आहे, जप्त केलेल्या रकमेबाबत अधिक माहितीसाठी आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय यांना पुढील पत्रव्यवहार केला जाणार आहे. 



  हा काळा पैसा आहे की मनी लाँड्रिंगचा प्रकार? त्याची चौकशी सुरू आहे. या दोघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..


@@                    
https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या