Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोठी बातमी | मुख्यमंत्री यांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र |खा. सुप्रिया सुळे |

 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र काळजी वाटू लागली आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील बातम्या आणि एकंदरीत होत असलेले निर्णय हे विचार करण्याजोगे आहेत.असो यामागे पक्षाचे काहीतरी षडयंत्र रचले जात आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जड जाईल व त्यामुळे एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते. असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

   खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषद मध्ये कमी दाखवण्यासाठीच त्यांना चिठ्ठी देणे  म्हणजे काय आज जे निर्णय होत आहेत जे काम होत आहेत आणि यामागे काहीतरी मोठ्या षडयंत्र असून आपल्याला शिंदे यांची आता काळजी वाटू लागली आहे.📣#SHIVSENA | या संघर्षात  कोणाचा वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..|

 https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_63.html#.YsfUxeK3e4I.whatsapp

  मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी मोठ्या षडयंत्र चाललंय की बिचारे मुख्यमंत्री असे  दिसावे आणि लोकांच्या डोळ्यातून ते उतरावे काहीतरी हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र कोणी तरी करताय असा माझा आरोप आहे. कारण जे चित्र  आणि कृती अनेक वेळा प्रसारमाध्यमाच्या पत्रकार परिषद मध्ये दिसून आले आहे.@<  पुन्हा येणार | मुख्यमंत्रीपदसाठी भाजपाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp

   त्यामुळे मला माननीय शिंदे साहेबांची प्रचंड काळजी वाटते आहे. असे प्रसार माध्यमाचे बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या