Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजकीय घटना |परळी शिवाय घडत नाही |मंत्री धनंजय मुंडे

 महाराष्ट्रात कोणतीही राजकीय घटना परळी शिवाय घडत नाही मा. मंत्री धनंजय मुंडे | 



BEED | परळी मतदारसंघातील जनतेच्या प्रेमापोटी आम्ही विधानसभेत पोहोचलो, मंत्री झालो, मंत्री असताना आमचं काय? आता मी मंत्री नाही, त्यामुळे मी आता तुमच्यासारखा आहे, मंत्री न झाल्याचा मला आनंद आहे, असे ही मुंडे हसत म्हणाले.आज परळी शहरातील हलगे गार्डन येथे झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार धनंजय मुंडे हे बोलत होते. 



   मातोश्री 

























रुक्मिणीबाई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केलामहाराष्ट्राच्या राजकारणात  परळीच्या विधानसभा मतदारसंघाचे नाव, कर्तृत्व मोठे, परळीला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात कोणताही राजकीय विकास होत नाही.



  त्यामुळे भगवान वैद्यनाथांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा निधी कोणीही रोखू शकत नाही. आपण सत्तेत नसताना आणि महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींना या मतदारसंघाचा निधी अडवता आला नाही, असेही मुंडे म्हणाले. यावेळी आ. संजय दौंड, पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, परळी नगरपालिका गटनेते वाल्मिक कराड, 



  बीड जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, शिवाजी सिरसाठ, माजी नगराध्यक्ष सोमनाथप्पा चंदप्पा, बीडचे गटनेते चंदकुमार पाटील, बाजीराव धर्माधिकारी, शिवकुमार व्यवहारे, नामदेवराव आघाव, संगीता तुपसागर, पल्लवी भोईटे, अर्चना रोडे, प्रविनोद जगतकर, प्रा.मधुकर आघाव, गोपाळराव आंधळे, माऊली गडदे, शिवदास बिडगर, रामेश्वर कोकाटे आदींनी माजी मंत्री धनंजय मुंडेना शुभेच्छा दिल्या. मोठी बातमी | मुख्यमंत्री यांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र |खा. सुप्रिया सुळे

https://bit.ly/3o4rO7N

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या