Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एसटी बसचा अपघात |नदीपात्रात कोसळली बस |14 जणांचा मृत्यू

 एस टी बसला अपघात | 14 जणांचा मृत्यू | 25 प्रवासीय बस मध्ये होते    





ही घटना मध्य प्रदेश मधील धार येथे घडले आहे हे इंदोरीतून निघालेली बस महाराष्ट्राकडे येत होती यातील 15 जून प्रवासी वाचले आहेत 

20 जण यात बेपत्ता आहेत महामंडळ हेल्पलाइन नंबर 02223023940 हा महामंडळाचा हेल्पलाइन नंबर 

एसटी बसचा अपघात | नदीपात्रात कोसळली बस | 14 जणांचा मृत्यू | 

"या"डॉक्टरच्या  घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार

https://bit.ly/3IKBNss

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी याअपघाताबाबत केले ट्विट


  इदूर मधल्या धार मध्ये ही दुर्घटना घडलेली आहेत आज सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली असून ही बस इंदूरतून सकाळी साडेसात वाजता निघालेली होती. यात जवळपास 25 ते 30 प्रवासी महाराष्ट्राकडे येत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे


   

या अपघातात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे बस दोनशे फूट खोल नदीपात्रात कोसळली यात बसमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलेला आहे. 

   


तर इतर काही जण अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे. अशी माहिती मिळते मिळाली आहे अजूनही 20 जण बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे. या 20 जणांमध्ये चालक आणि वाहकाचा सुद्धा समावेश आहे. प्रकाश चौधरी आणि चंद्रकांत पाटील हे चालक हे दोघेही बेपत्ता आहेत त्यांचाही शोध सुरू आहे.बस ते चालक वाहक आणि काही प्रवासी म्हणजे एकूण 20 जण यात बेपत्ता आहेत महामंडळ याबाबत हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे   02223023940 आहे.


 याअपघाताच्या संदर्भात जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी या मार्गावरून या बस मधून प्रवास करीत असेल तर तुम्हाला त्या नंबर वरून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकेल

चालक चंद्रकांत पाटील आणि वाहक प्रकाश चौधरी हे दोघे सुद्धा बेपत्ता आणि आणखी 18 जणांचे एकूण 20 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत ही बचाव कार्याची शोध सुरू आहे. काही वेळापूर्वी बस सुद्धा या पाण्यातून बाहेर काढण्याते बस मध्ये सुद्धा काही मृतदेह होते

सविस्तर बातमी चौकशी सुरू | 29 लाख 85 हजार | रुपयासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात |


https://bit.ly/3ckYSGe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या